सशस्त्र सीमा बल दलामध्ये ९१४ जागांची महाभरती (SSB recruitment 2023)
![]() |
SSB recruitment 2023 |
एकूण जागा :- 914
विविरण आणि पदाचे नाव
पद
क्र
|
विविरण
आणि
पदाचे
नाव
|
पदाची
आकडेवारी
/
संख्या
|
१ |
Head Constable (Mechanic) | 296 |
२ | Head Constable (Steward) |
02 |
३ |
Head Constable (Veterinary) | 23 |
४ |
Head Constable (Communication) |
578 |
५ |
Head Constable (Electrician) |
15 |
|
|
914 |
शिक्षणाची अट व अहर्ता :-
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
- पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
जाहिरात क्र 1 10 वी पास ii) मध्ये गणित आणि फिजिक विषयामध्ये पदवी झालेली पाहिज
जाहिरात क्र.2 : पदवीधर पाहिजे गणित आणि फिजिक विषयामध्ये
जाहिरात क्र.3: B.tech/BE
जाहिरात क्र.4: डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअर
जाहिरात क्र.5 : कॉम्प्युटर इंजिनियर डिप्लोमा / 10 पास+ रेडिओ इंजिनिअरिंग
जाहिरात क्र 6: ड्राफ्ट्समन कोर्स (mechinical/Civil)अधिक सूचना :-
वयो मर्यादा :- १) जाहिरात क्र 1/3/4 & 5 वय वर्ष १८ ते २५ पर्यंत
२) जाहिरात क्र २ . वय वर्ष २१ ते २७ पर्यंत
नोकरी करण्याचा ज़िल्हा :- भारतामध्ये कुठेही
परीक्षा शुल्क :- १) महिलायांना परीक्षा शुल्क नाही आणि SC-ST-PWD-EXSC
महत्वाचे मुद्दे :-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून २०२३
![WhatsApp](https://static.whatsapp.net/rsrc.php/v3/y7/r/DSxOAUB0raA.png)
अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.