गट क तांत्रिक व अतांत्रिक,अधिपरिचारिका सरळसेवा भरती पदांची सरळसेवा भरती २०२३
संचनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई
ONLINE अर्ज करण्याची Website :-Weblink
: ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता : Qualification
पदानुसार अभ्यासक्रम : Sallyabus
जाहिरात पहा :-Advertisement
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख 10 मे ते 25 मे 2023
एकूण जागा :- 5182
पदाचा तपशील :- अधिपरिचारिका : ३९७४ जागा
१) प्रयोगशाळा सहायक :- १७० जागा
२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- ११२ जागा
३) ग्रंथपाल : १२ जागा
४) स्वच्छता निरक्षक : ०९ जागा
५) इ .सी .जी तंत्रज्ञ :- ३६ जागा
६) आहारतज्ञ :- १८ जागा
७) औषधनिर्माता : १६९ जागा
८) समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) :- ८३ जागा
९) डोकमेंटलिस्ट /कॅटलॉगर /प्रलेखाकार /ग्रंथसूचीकर : १९ जागा
१०) ग्रंथालय सहायक : १६ जागा
११) दूरध्वनी चालक : १७ जागा
१२) महिला अधीक्षक /वॉर्डन वसतिगृह/स्त्री अधीक्षिका : ०५ जागा
१३) अंधारखोली सहायक : १० जागा
१४) क्ष किरण सहायक : २३ जागा
१५) सांख्यकी सहायक : ०३ जागा
१६) दंत ओरोग्य /दंतस्वस्थ ओरोग्य : १२ जागा
१७) भौतिक उपचारतज्ज्ञ : २२ जागा
१८) दंत तंत्रज्ञ : ०६ जागा
१९) सहायक ग्रंथपाल : ११ जागा
२०) छायाचित्रकार -नि -कलाकार : २६ जागा
२१)श्रवणपापक तंत्रज्ञ : ०४ जागा
२२) विद्युत जनिक चालक /जनरेटर ऑपरेटर : ०६ जागा
२३) नेत्र चिकीत्सक सहायक : ०२ जागा
२४) शिंपी : १५ जागा
२५) वाहनचालक : ३४ जागा
२६) सुतार : १३ जागा
परीक्षा शुल्क :- १) OPEN (अराखीव ) १०००/- २) मागासवर्गीय/EWS/इतर ९००/-
- वयो मर्यादा :- जाहिरात बघून फॉर्म भरावा (किमान १८ ते ३८ पर्यंत )
Join Our Whatsapp Group : Click Here
अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.