Labels

Tuesday, May 9, 2023

सुवर्ण संधी बीड महावितरण भरती

सुवर्ण संधी बीड महावितरण मध्ये अँप्रेन्टीसशिप ९४ जागाची भरती सुरु 


महावितरण मध्ये अँप्रेन्टीसशिप शिकाऊ उमेदवारासाठी भरती दि ०८. मे  २०२३ ते  १२ मे  २०२३ पर्यंत सुरु 

एकूण जागा :- 94

विविरण आणि पदाचे नाव

पद  क्र           

विविरण आणि पदाचे नाव  

पदाची आकडेवारी /संख्या 

 

1

Electrician47
2Wireman 

47





 94    

शिक्षणाची अट व अहर्ता  :-                                      

 1) दहावी पास पाहिजे 

2) शिक्षण संस्थेची मान्यता प्राप्त NCVT संबंधित ITI उत्तीर्ण पाहजे 

वयो मर्यादा :-   उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे 

 नोकरी करण्याचा ज़िल्हा :- बीड 

परीक्षा शुल्क :-  उमेदवाराला परीक्षा शुल्क माफ आहे. 

अधिक सूचना :-

अर्ज सादर करण्याची पद्धत :-  ऑनलाईन नसून ती ऑफलाईन आहे 

अर्ज कार्यांचा पत्ता  :- महावितरण विद्युत भवन जालना रोड बीड 

महत्वाची टीप :- उमेदवार हा बीड येथील रहिवाशी असावा. 

Join Our Whatsapp Group : Click Here

अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा. 


IBPS Clerk Admit Download

  Skip to cconte News 24 Tas 24 Tas Alert, weather, Agriculture, Krushi, Havaman batmi, Job alerts IBPS Clerk Admit Card Download   Clerk 13...