Labels
Tuesday, May 16, 2023
Saturday, May 13, 2023
भारतीय सैन्य नौदलात भरती
Bhartiya NauSena Indian Navy
Chargeman Recruitment 2023 (Indian Navy Chargeman Bharti
Indian Navy Recruitment Post :- Chargeman
विविरण आणि पदाचे नाव
पद क्र | विविरण आणि पदाचे नाव | पदाची आकडेवारी /संख्या
|
१ | Construction and Maintenence Leaval Group | 118 |
२ | Engineering Leaval Group | 141 |
३ | Weapon Laval Group | 59 |
४ | Electrical Leaval Group | 42 |
५ | Production Planning & Control Leaval Group | 12 |
372 |
शिक्षणाची अट व अहर्ता :-
1.B.Sc. (Physics,Chmistry,Math) किंवा इंजिनीरिंग डिप्लोमा
अधिक सूचना :-
Friday, May 12, 2023
Download Admit Card (MHTCET)PCB Group
Sr.No |
Name |
Education
Department |
Download
Link |
1 |
MHTCET (PCB Group) |
Technical Education |
|
2 |
MHTCET (PCM Group) |
Technical Education |
जे विद्यार्थी परीक्षेमध्ये बसणार त्यांचे
Join Our Whatsapp Group : Click Here
अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.
Thursday, May 11, 2023
SSC CHSL घेणार 1600 पदांची भरती
SSC CHSL घेणार 1600 पदांची भरती
एकूण जागा :- 1600
विविरण आणि पदाचे नाव
पद क्र | विविरण आणि पदाचे नाव | पदाची आकडेवारी /संख्या
|
1 | LDC JR CLERK (JR SECTION) | |
2 | JSA JR SECRETARIAT ASST | |
3 | DEO DATA ENTRY OPERATOR | |
4 | GRADE 'A' DATA ENTRY OPERATOR |
|
TOTAL | 1600 |
शिक्षणाची अट व अहर्ता :-
- पद क्र.1/2/3& 4:- 12 वी उत्तीर्ण
अधिक सूचना :-
1) Tier-i परीक्षा ऑगस्ट मध्ये होईल
2) Tier-ii : - पेपर i झाल्यानंतर कळवले जाईल
Wednesday, May 10, 2023
Tuesday, May 9, 2023
सुवर्ण संधी बीड महावितरण भरती
सुवर्ण संधी बीड महावितरण मध्ये अँप्रेन्टीसशिप ९४ जागाची भरती सुरु
महावितरण मध्ये अँप्रेन्टीसशिप शिकाऊ उमेदवारासाठी भरती दि ०८. मे २०२३ ते १२ मे २०२३ पर्यंत सुरु
एकूण जागा :- 94
विविरण आणि पदाचे नाव
पद क्र | विविरण आणि पदाचे नाव | पदाची आकडेवारी /संख्या
|
1 | Electrician | 47 |
2 | Wireman | 47 |
94 |
शिक्षणाची अट व अहर्ता :-
1) दहावी पास पाहिजे
2) शिक्षण संस्थेची मान्यता प्राप्त NCVT संबंधित ITI उत्तीर्ण पाहजे
वयो मर्यादा :- उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे
नोकरी करण्याचा ज़िल्हा :- बीड
Monday, May 8, 2023
लवकरच ज़िल्हा परिषदेमध्ये १९००० पदभरती सुरु होणार
प्रत्येक तरुण या ज़िल्हा परिषद जाहिरातीची वाट पाहत आहेत परंतु या ज़िल्हा परिषद जाहिरातीवर राज्यातील राजकीय अस्थिर सरकारचे सावट आले आहे. मे महिन्याचा पहिला आढवाड्यात जाहीर केलेल्या वेळापत्रका प्रमाणे जाहिरात १५ ते २२ मे दरम्यान प्रसिद्ध होणार होती परंतु अजून सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली नसून विध्यार्थ्यां मध्ये अजून संभ्रम निर्मण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार ज़िल्हा परिषद जाहिरात लवकरच सुरु होईल.. मे महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार होते पण राज्यातील राजकीय अस्थिर सरकारचे सावट आले आहे.
भरतीचे संभाव्य वेळापत्रक पुढील प्रमाणे (शक्यता)
- जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख १५ मे ते २२ मे
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख २३ मे ते १४ जून
- परीक्षेची तारीख ३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३
ज़िल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती जाहिरात कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्हा परिषदमध्ये सरळ सेवेनुसार प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २ वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे.
त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी जाहिरात आयबीपीएस कंपनीला देण्यात आली असा करार मागील महिन्यात देखील करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेची भरती १ ते ७ मे दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करून कार्यवाही सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे .
सन २०१५ ते २०१६ पासून एकदाही ज़िल्हा परिषद जाहिरात जागांची भरती झालेली नाही सर्व जिल्हामधील परिषद जाहिरात मिळून १८ हजार ९३९ रिक्त झालेल्या जागांची भरती करणार असून यासाठीची जाहिरात मे महिन्याच्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करण्याचा निश्चय ग्रामविकास विभागाने केला आहे.
Join Our Whatsapp Group : Click Here
Join Our Youtube Chanel : Click Here
अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.
IBPS Clerk Admit Download
Skip to cconte News 24 Tas 24 Tas Alert, weather, Agriculture, Krushi, Havaman batmi, Job alerts IBPS Clerk Admit Card Download Clerk 13...
-
सुवर्ण संधी बीड महावितरण मध्ये अँप्रेन्टीसशिप ९४ जागाची भरती सुरु जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा महावितरण मध्ये अँप्...
-
Maharashtra SSC Result 2023. दहावी बोर्डाचा निकाल जाहीर ...! ...
-
सोलर कृषी पंप योजना सुरु लवकर अर्ज करा solar pump yojana Maharashtra 5 एकरपर्यंत शेतजमीन असलेला शे...