CRPF मध्ये महामेगाभरती🚨
सेंट्रल रिझर्व्ह पोलिस मध्ये विविध पदाच्या 212 जागा
एकूण जागा :- 212
विविरण आणि पदाचे नाव
पद क्र | विविरण आणि पदाचे नाव | पदाची आकडेवारी /संख्या
|
१ | Sub Inspector (RO) | 19 |
२ | Sub Inspector (क्रिप्टो) | 07 |
३ | Assitant Sub inspector (Technicial) | 146 |
४ | Sub Inspector (Civil) (Male) | 20 |
५ | Assitant Sub inspector (ड्राफ्ट्समन) | 15 |
212 |
शिक्षणाची अट व अहर्ता :-
जाहिरात क्र 1 12 वी सायन्स मध्ये गणित आणि फिजिक विषयामध्ये पदवी झालेली पाहिज
जाहिरात क्र.2 : पदवीधर पाहिजे गणित आणि फिजिक विषयामध्ये
जाहिरात क्र.3: B.tech/BE
जाहिरात क्र.4: डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअर
जाहिरात क्र.5 : कॉम्प्युटर इंजिनियर डिप्लोमा / 10 पास+ रेडिओ इंजिनिअरिंग
जाहिरात क्र 6: ड्राफ्ट्समन कोर्स (mechinical/Civil)
शारीरिक पात्रता:- 1.Open/OBC/SC : पुरुष:170 से मी महीला 157 से मी
2.ST: पुरुष:162.5 से मी महीला 154 से मी
अधिक सूचना :-
वयो मर्यादा :- १) जाहिरात क्र १ ते 3 वय वर्ष 30 वर्षाखाली
२) जाहिरात क्र 4 . वय वर्ष 21 ते ३० पर्यंत
३) जाहिरात क्र 5 व 6. वय वर्ष १८ ते २५ पर्यंत
नोकरी करण्याचा ज़िल्हा :- भारतामध्ये कुठेही
परीक्षा शुल्क :- महिलायांना परीक्षा शुल्क नाही आणि SC-ST-PWD-EXS
१) जाहिरात क्र १ ते 4 : Open/Ews/OBC 200 परीक्षा शुल्क
२) जाहिरात क्र 5 ते 6 :Open/Ews/OBC 100 परीक्षा शुल्क
फॉर्म अर्ज Online करण्याची शेवटची दिंनाक :- 21/05/2023
Exam Date: 24/25 June2023
जाहिरात पहा :-Advertisement
ONLINE अर्ज करण्याची Website :-Weblink