भाभा अणु संशोधन केंद्र या विभागात विविध पदाची भरती
भाभा अनु संशोधन हे भारतातील एकमेव अणू संशोधन केंद्र आहे
त्याचे प्रमुख मुख्यालय मुंबई येथे आहे
जाहिरात नंबर :- 03-B/A/R/C-2023
एकूण जागा :- 4374
विविरण आणि पदाचे नाव
पद क्र | विविरण आणि पदाचे नाव | पदाची आकडेवारी /संख्या
|
१ | C - ग्रेड टेकनिकल ऑफिसर (Technical Officer) | 181 |
२ | B - ग्रेड सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant) | 07 |
३ | B - टेकनिकशन (Technician) | 24 |
४ | I- स्टायपेंडीअरी ट्रैनी (Stipendiary Trainee) | 1216 |
५ | II- स्टायपेंडीअरी ट्रैनी (Stipendiary Trainee) | 2946 |
|
शिक्षणाची अट व अहर्ता :- जाहिरात पहा येथे जाऊन Open करून घेणे
अधिक सूचना :-
वयो मर्यादा :- १) जाहिरात क्र १. वय वर्ष १८ ते ३५ पर्यंत
२) जाहिरात क्र २ . वय वर्ष १८ ते ३० पर्यंत
३) जाहिरात क्र ३ . वय वर्ष १८ ते २५ पर्यंत
४) जाहिरात क्र ४ . वय वर्ष १८ ते २४ पर्यंत
५) जाहिरात क्र ५ . वय वर्ष १८ ते २२ पर्यंत
नोकरी करण्याचा ज़िल्हा :- भारतामध्ये कुठेही
परीक्षा शुल्क :- महिलायांना परीक्षा शुल्क नाही आणि SC-ST-PWD-EXSC
१) जाहिरात क्र १. 500 परीक्षा शुल्क
२) जाहिरात क्र २ -१५० परीक्षा शुल्क
३) जाहिरात क्र ३ - १०० परीक्षा शुल्क
४) जाहिरात क्र ४ - १५० परीक्षा शुल्क
५) जाहिरात क्र ५ - १० परीक्षा शुल्क
फॉर्म अर्ज Online करण्याची शेवटची दिंनाक :- २२/०५/२०२३
जाहिरात पहा :-Advertisement
ONLINE अर्ज करण्याची Website :- Weblink
Join Our Whatsapp Group : Click Here
अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.