Labels

Tuesday, May 2, 2023

MPSC चा पेपर अवघड गेल्याने बीड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केले आहे


 MPSC चा पेपर अवघड गेल्याने बीड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केले आहे  

बीड मध्ये गळफास घेऊन  आत्महत्या  करण्यात आली आहे हा प्रकार धक्कादायक असून MPSC  चा पेपर अवघड गेल्याने आत्महत्या केले आहे  बीड शहरातील आदर्श गणेश नगर मध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. ३० एप्रिल रविवार रोजी परीक्षा दिली होती मात्र त्याला पेपर अवघड गेल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचले आहे 

आत्महत्या केलेल्या विद्यार्थयांचे नाव आहे अक्षय अप्पा पवार माहिती मिळताच पोलीस घटनास्तळी पोहोचून पंचनामा केला पोलिसाना मिळाल्याच्या माहितीनुसार  बीड शहरातील आदर्श गणेश नगर मध्ये MPSC ची तयारी करणाऱ्या एक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केले आहे अक्षय पवार असे त्या युवकाचे नाव आहे तो राजेवाडी ता. माजलगाव येथील मूळचा रहिवाशी आहे तो गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी नगर येते  MPSC ची तयारी करत होता तो ३० एप्रिल ला बीड मध्ये MPSC चा पेपर देण्यासाठी आला होता. MPSC  चा पेपर अवघड गेल्याने त्याला भविष्याची चिंता पडली आणि त्याने हे टोकाचे पावलं उचले परीक्षा झाल्यानंतर बीड शहरातील आदर्श गणेश नगर मध्ये मित्राच्या रूमवर आराम करण्यासाठी तो थांबला होता. मात्र त्याला पेपर अवघड गेल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचले आहे पोलीसानी घटनास्तळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी  बीड रुग्णालय येथे आणला या विषयी पोलिसानी त्याचा घरी फोन करून माहिती  देण्यात आली 

 MPSC  मध्ये विविध विभागामध्ये ८ हजार १६९ पद भरण्यात येणार 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून माहिती देण्यात आली असून त्या माहितूनसार ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट अराजपत्रीत गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ प्रसारित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी ४ लाख ६७ हजार विधार्थ्यंना प्रवेश दिला गेला होता . ही  परीक्षा राज्यातील ऐकून ३७ जिला केंद्रावरील १ हजार ४७५ परीक्षा उपकेंद्रे वर करण्यात आली होती. या परीक्षेसाठी ऐकून ८० % विधार्थ्यंनी परीक्षा दिल्याचे सांगण्यात आले आहे  

IBPS Clerk Admit Download

  Skip to cconte News 24 Tas 24 Tas Alert, weather, Agriculture, Krushi, Havaman batmi, Job alerts IBPS Clerk Admit Card Download   Clerk 13...