Labels

Thursday, May 4, 2023

CRPF मध्ये महामेगा भरती

 CRPF मध्ये महामेगाभरती🚨


सेंट्रल रिझर्व्ह पोलिस मध्ये विविध पदाच्या 212 जागा

एकूण जागा :- 212

विविरण आणि पदाचे नाव 

पद  क्र           

विविरण आणि पदाचे नाव  

पदाची आकडेवारी /संख्या 

 

Sub Inspector  (RO)19
Sub Inspector  (क्रिप्टो)

07

Assitant Sub inspector  (Technicial)146

Sub Inspector (Civil) (Male)

20

Assitant Sub inspector (ड्राफ्ट्समन)

15



 212


शिक्षणाची अट व अहर्ता  :-                                      

 जाहिरात क्र 1 12 वी सायन्स मध्ये गणित आणि फिजिक विषयामध्ये पदवी झालेली पाहिज

जाहिरात क्र.2 : पदवीधर पाहिजे गणित आणि फिजिक विषयामध्ये

जाहिरात क्र.3: B.tech/BE

जाहिरात क्र.4: डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअर 

 जाहिरात क्र.5 :  कॉम्प्युटर इंजिनियर डिप्लोमा / 10 पास+ रेडिओ इंजिनिअरिंग

जाहिरात क्र 6: ड्राफ्ट्समन कोर्स (mechinical/Civil)

शारीरिक पात्रता:- 1.Open/OBC/SC : पुरुष:170 से मीहीला 157 से मी

2.ST: पुरुष:162.5 से मी महीला 154 से मी 

अधिक सूचना :-

Tuesday, May 2, 2023

4374 पदाच्या जागांची महामेगा भरती


4374 पदाच्या जागांची महामेगा भरती 

भाभा अणु संशोधन केंद्र या विभागात विविध पदाची भरती 

भाभा अनु संशोधन हे भारतातील एकमेव अणू संशोधन केंद्र आहे 
त्याचे प्रमुख मुख्यालय मुंबई येथे आहे  

जाहिरात नंबर :-  03-B/A/R/C-2023 

एकूण जागा :- 4374

विविरण आणि पदाचे नाव 

पद  क्र           

विविरण आणि पदाचे नाव  

पदाची आकडेवारी /संख्या 

 

C - ग्रेड टेकनिकल ऑफिसर (Technical Officer)181
B - ग्रेड सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant)

07

B - टेकनिकशन  (Technician)24

I- स्टायपेंडीअरी  ट्रैनी  (Stipendiary Trainee)

1216

II- स्टायपेंडीअरी  ट्रैनी  (Stipendiary Trainee)

2946



 

शिक्षणाची अट व अहर्ता  :-  जाहिरात पहा येथे जाऊन Open करून घेणे 

अधिक सूचना :-

MPSC चा पेपर अवघड गेल्याने बीड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केले आहे


 MPSC चा पेपर अवघड गेल्याने बीड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केले आहे  

बीड मध्ये गळफास घेऊन  आत्महत्या  करण्यात आली आहे हा प्रकार धक्कादायक असून MPSC  चा पेपर अवघड गेल्याने आत्महत्या केले आहे  बीड शहरातील आदर्श गणेश नगर मध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. ३० एप्रिल रविवार रोजी परीक्षा दिली होती मात्र त्याला पेपर अवघड गेल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचले आहे 

आत्महत्या केलेल्या विद्यार्थयांचे नाव आहे अक्षय अप्पा पवार माहिती मिळताच पोलीस घटनास्तळी पोहोचून पंचनामा केला पोलिसाना मिळाल्याच्या माहितीनुसार  बीड शहरातील आदर्श गणेश नगर मध्ये MPSC ची तयारी करणाऱ्या एक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केले आहे अक्षय पवार असे त्या युवकाचे नाव आहे तो राजेवाडी ता. माजलगाव येथील मूळचा रहिवाशी आहे तो गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी नगर येते  MPSC ची तयारी करत होता तो ३० एप्रिल ला बीड मध्ये MPSC चा पेपर देण्यासाठी आला होता. MPSC  चा पेपर अवघड गेल्याने त्याला भविष्याची चिंता पडली आणि त्याने हे टोकाचे पावलं उचले परीक्षा झाल्यानंतर बीड शहरातील आदर्श गणेश नगर मध्ये मित्राच्या रूमवर आराम करण्यासाठी तो थांबला होता. मात्र त्याला पेपर अवघड गेल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचले आहे पोलीसानी घटनास्तळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी  बीड रुग्णालय येथे आणला या विषयी पोलिसानी त्याचा घरी फोन करून माहिती  देण्यात आली 

 MPSC  मध्ये विविध विभागामध्ये ८ हजार १६९ पद भरण्यात येणार 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून माहिती देण्यात आली असून त्या माहितूनसार ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट अराजपत्रीत गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ प्रसारित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी ४ लाख ६७ हजार विधार्थ्यंना प्रवेश दिला गेला होता . ही  परीक्षा राज्यातील ऐकून ३७ जिला केंद्रावरील १ हजार ४७५ परीक्षा उपकेंद्रे वर करण्यात आली होती. या परीक्षेसाठी ऐकून ८० % विधार्थ्यंनी परीक्षा दिल्याचे सांगण्यात आले आहे  

Monday, May 1, 2023

महाराष्ट्र पोलीस शिपाई C.P मुंबई लेखी परीक्षा प्रवेश पत्र उपलध झाले आहे लेखी परीक्षा कधी ते पहा

          

महाराष्ट्र पोलीस शिपाई C.P मुंबई लेखी परीक्षा प्रवेश पत्र 
उपलध झाले आहे 

उमेदवारांसाठी सूचना

  •   लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र  असेल तरच उमेदवारांनाच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल.  अन्यथा लेखी परीक्षेसाठी बसता येणार नाही 
  • लेखी परीक्षा  १०० गुणांसाठी असून वेळ ९० मिनिटाचा असेल व परीक्षा मराठी भाषे मध्ये असेल  परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी दोन तास अगोदर येणे गरजचे आहे

  • उत्तरपत्रिका कार्बनलेस व OMR प्रकारची असेल आणि  दोन प्रतित असेल दुय्यम प्रत उमेदवारास त्याच्या सोबत घेऊन जाण्यास परवानगी असेल.
  • OMR Sheet वरील सूचनांचे पालन काटेकोरपणे करा तसेच फक्त काळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन सोबत आणावे.
  • OMR Sheet वर स्वतःची ओळख उघड होईल असे कोणतेही चिन्ह नमुद करता येणार नाही व  आपले  नाव लिहू नये व खाडाखोड अथवा पुनर्लेखन करु नका आढळल्यास  त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून नसात बाद ठरविण्यात येईल .

  •  उमेदवार कॉपी करताना आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येईलपरीक्षा केंद्रात एकदा प्रवेश घेतलायनातनर परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्यास येणार नाही 
  • परीक्षा केंद्रात मोबाईल फोन आणि डिजीटल डायरी व मायक्रोफोन / कॅलक्युलेटर / नोट पेड / नोटस् पुस्तके / ईअरफोन / hearing aide device / smart watch इत्यादी तसेच इतर कुठलेही असे साहीत्य आणता येणार नाही व ज्याचा कॉपी करण्यासाठी उपयोग होईल अथवा उपयोग होऊ शकतो असे साहीत्य आणण्यास सक्त मनाई आहे. असे करणारा उमेदवारआढळ्यास त्याला लगेच बाद करण्यात येईल व त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल

  • अंतिम निकाल लागल्यानंतर उमेदवारांना लेखी परिक्षेस प्राप्त गुणांसंदर्भात काही शंका किंवा तक्रार असल्यास त्या संदर्भात निकालानंतर २४ तासाच्या आत उमेदवाराला घटक प्रमुख (भरती अध्यक्ष) यांच्या नावाने रु. २००/- च्य बॉन्डवर हजर राहून लेखी निवेदन सादर करावे लागणार आहे व २४ तासानंतर येणाऱ्या उमेदवाराच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही

पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 





Ankita Makeup Studio And Beauty Parlour

Ankita

Makeup Studio And Beauty Parlour




अंकिता ब्युटी पार्लर मध्ये आपले स्वागत आहे 

आंम्ही आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहोत स्पेशल ऑफर तेही कमी दरा  

मध्ये तर लवकर आपल्या अंकिता ब्युटी पार्लर संपर्क करा. 

 साऊथ इंडियन मेकअप 
Ankita 
Mekup Studio 
& Beauty Parlour
  
  Services

  • Bridal Makeup
  • Bridesmaid Makeup
  • Party Makeup
  • Prom Makeup
  • Engagement Makeup
  • Curls-tight,Messy or loose
  • Straightening
  • Blow-Dry
  • Classic Waves
  • Half updo
  • Romantic messy updo
  • Greek Hairstyle
  • Classic updo
  • Front/Crown Teasing
  • Eyebrow threading
  • Full arms waxing
  • back waxing
  • underarms waxing
  • saree placement


    महाराष्ट्रीयीन मेकअप 




    शिष्यवर्ती परीक्षा २०२३ चा अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
    पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - २०२३
    Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2023

    शिष्यवर्ती परीक्षा २०२३ चा अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला  आहे 

    https://2023.mscepuppss.in/startpage.aspx

    शिष्यवृत्ती परीक्षा - २०२३ बाबतच्या सूचना

    शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतरिम निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक... 

    शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक

    शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतरिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक

    पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रुवारी २०२३ शाळा नोंदणी व आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ

    पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रूवारी - २०२३ च्या अधिसूचना प्रसिध्दीबाबत...

    .जे विद्यार्थी परीक्षेमध्ये पात्र झाले त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 




    IBPS Clerk Admit Download

      Skip to cconte News 24 Tas 24 Tas Alert, weather, Agriculture, Krushi, Havaman batmi, Job alerts IBPS Clerk Admit Card Download   Clerk 13...