Labels

Tuesday, May 9, 2023

सुवर्ण संधी बीड महावितरण भरती

सुवर्ण संधी बीड महावितरण मध्ये अँप्रेन्टीसशिप ९४ जागाची भरती सुरु 


महावितरण मध्ये अँप्रेन्टीसशिप शिकाऊ उमेदवारासाठी भरती दि ०८. मे  २०२३ ते  १२ मे  २०२३ पर्यंत सुरु 

एकूण जागा :- 94

विविरण आणि पदाचे नाव

पद  क्र           

विविरण आणि पदाचे नाव  

पदाची आकडेवारी /संख्या 

 

1

Electrician47
2Wireman 

47





 94    

शिक्षणाची अट व अहर्ता  :-                                      

 1) दहावी पास पाहिजे 

2) शिक्षण संस्थेची मान्यता प्राप्त NCVT संबंधित ITI उत्तीर्ण पाहजे 

वयो मर्यादा :-   उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे 

 नोकरी करण्याचा ज़िल्हा :- बीड 

Monday, May 8, 2023

लवकरच ज़िल्हा परिषदेमध्ये १९००० पदभरती सुरु होणार


लवकरच ज़िल्हा परिषदेमध्ये १९००० पदभरती सुरु होणार :- संभाव्य वेळापत्रक जाहीर 



प्रत्येक तरुण या ज़िल्हा परिषद जाहिरातीची वाट पाहत आहेत परंतु या ज़िल्हा परिषद जाहिरातीवर राज्यातील राजकीय अस्थिर सरकारचे सावट आले आहे. मे  महिन्याचा पहिला आढवाड्यात जाहीर केलेल्या वेळापत्रका  प्रमाणे जाहिरात  १५ ते २२ मे दरम्यान प्रसिद्ध होणार होती परंतु अजून सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली नसून विध्यार्थ्यां मध्ये अजून संभ्रम निर्मण झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार ज़िल्हा परिषद जाहिरात लवकरच सुरु होईल.. मे महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार होते  पण राज्यातील राजकीय अस्थिर सरकारचे सावट आले आहे. 

भरतीचे संभाव्य वेळापत्रक पुढील प्रमाणे (शक्यता)  

  • जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख १५ मे  ते  २२ मे 
  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख २३ मे ते  १४ जून 
  • परीक्षेची तारीख ३ ऑगस्ट ते  ३१ ऑगस्ट  २०२३

 ज़िल्हा  परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती जाहिरात  कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्हा परिषदमध्ये सरळ सेवेनुसार प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २ वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे.

त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी जाहिरात आयबीपीएस कंपनीला देण्यात आली असा करार मागील महिन्यात देखील करण्यात आलेला आहे  जिल्हा परिषदेची भरती १ ते ७ मे दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करून कार्यवाही सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे . 

 सन २०१५ ते २०१६ पासून एकदाही ज़िल्हा परिषद जाहिरात  जागांची  भरती झालेली नाही सर्व जिल्हामधील  परिषद  जाहिरात मिळून १८ हजार ९३९ रिक्त झालेल्या  जागांची भरती करणार असून यासाठीची जाहिरात मे महिन्याच्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करण्याचा निश्‍चय ग्रामविकास विभागाने केला आहे.

Join Our Whatsapp Group : Click Here

Join Our Youtube Chanel : Click Here


अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा. 

Sunday, May 7, 2023

NEET साठी सर्व विद्द्यार्थी मित्रांना होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा

 NEET Medical MBBS & BAMS/BHMS/Bsc साठी सर्व विद्द्यार्थी मित्रांना होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा


सर्व विद्यार्थ्याना आज होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा

 १) मन शांत ठेवून पेपर सोडवा.

२) पेपर कसा जाईल काळजी करत बसू नका स्वतावर विश्वास ठेवा

 ३) तुमचे आई वडिल आणि तुमच्या सोबत आ हेत 

 

Join Our Whatsapp Group : Click Here

अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा. 


Thursday, May 4, 2023

MHT-CET 2023 परीक्षेची तारीख जाहीर / MAHARASHTRA STATE CET 2023 (MH CET 2023)

 MHT-CET 2023 परीक्षेची तारीख जाहीर  

                MAHARASHTRA STATE CET 2023

इंजिनीरिंग,फार्मसी अँड ऍग्रीकलचर साठी होणाऱ्या  राज्य सामायिक परीक्षेची वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे तरी पालकांना  व विद्यार्थी यांनी आपल्या अँप्लिकेशन नंबर टाकून परीक्षेचे ठिकाण बघून घ्या दि . १३ मे  २०२३ पासून इंजिनीरिंग,फार्मसी अँड ऍग्रीकलचर परीक्षा होत आहे . पालकांनी व विद्यार्थी यांनी आपली सर्व कागद पत्रे काढून घेतली का तपासून घ्या नसेल तर आपल्या जवळच्या महा-ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तात्काळ आपली कागद पत्रे काढून घ्या 
लागणारे कागदपत्रे :-
१) जात प्रमाणपत्र 
२) नॅशनलिटी अँड डोमेसाइल 
३) नॉन क्रिमेल
४) जात वैद्यता प्रमाणपत्र किंवा पावती 
५) EWS प्रमाणपत्र (१ एप्रिल २०२३ चे )  


                                            जे विद्यार्थी परीक्षेमध्ये बसणार त्यांचे 

                      



Join Our Whatsapp Group : Click Here

अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा. 


NEET Medical MBBS & BAMS/BHMS/Bsc Nursing Admit Card थेट येथे डाउनलोड करा

NEET Medical MBBS & BAMS/BHMS/Bsc Nursing Admit Card

थेट येथे डाउनलोड करा

Click Here Admit Card

National Eligibility Cum Entrance Test (UG) - 2023

Admit Card




  उमेदवारांसाठी सूचना :-

उमेदवाराने नियुक्त केलेल्या जागेत स्वतःचे नवीनतम रंगीत पोस्टकार्ड आकाराचे (4" x 6") छायाचित्र पेस्ट करावे.

या पृष्ठावरील छायाचित्र आणि स्वाक्षरी प्रवेशपत्राच्या पृष्ठ 1 वरील उमेदवाराच्या छायाचित्र आणि स्वाक्षरीशी जुळत असल्याची खात्री निरीक्षकांनी केली आहे.

उमेदवाराने डाव्या बाजूला असलेल्या छायाचित्रावर स्वाक्षरी करायची आहे.

पर्यवेक्षकाने उजव्या बाजूला उमेदवाराच्या छायाचित्रावर सही करावी

उमेदवाराने प्रवेशपत्राचे हे पान चिकटवलेले छायाचित्र सोबत आणणे बंधनकारक आहे. जर त्याने/तिने हे आणले नाही, तर त्याला/तिला परीक्षेला बसू दिले जाणार नाही आणि त्यामुळे त्याची/तिची अपात्रता होईल.

हे इन्व्हिजिलेटरकडे सुपूर्द करणे बंधनकारक आहे.

                जे विद्यार्थी परीक्षेमध्ये बसणार त्यांचे 

                      



Join Our Whatsapp Group : Click Here

अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा. 

CRPF मध्ये महामेगा भरती

 CRPF मध्ये महामेगाभरती🚨


सेंट्रल रिझर्व्ह पोलिस मध्ये विविध पदाच्या 212 जागा

एकूण जागा :- 212

विविरण आणि पदाचे नाव 

पद  क्र           

विविरण आणि पदाचे नाव  

पदाची आकडेवारी /संख्या 

 

Sub Inspector  (RO)19
Sub Inspector  (क्रिप्टो)

07

Assitant Sub inspector  (Technicial)146

Sub Inspector (Civil) (Male)

20

Assitant Sub inspector (ड्राफ्ट्समन)

15



 212


शिक्षणाची अट व अहर्ता  :-                                      

 जाहिरात क्र 1 12 वी सायन्स मध्ये गणित आणि फिजिक विषयामध्ये पदवी झालेली पाहिज

जाहिरात क्र.2 : पदवीधर पाहिजे गणित आणि फिजिक विषयामध्ये

जाहिरात क्र.3: B.tech/BE

जाहिरात क्र.4: डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअर 

 जाहिरात क्र.5 :  कॉम्प्युटर इंजिनियर डिप्लोमा / 10 पास+ रेडिओ इंजिनिअरिंग

जाहिरात क्र 6: ड्राफ्ट्समन कोर्स (mechinical/Civil)

शारीरिक पात्रता:- 1.Open/OBC/SC : पुरुष:170 से मीहीला 157 से मी

2.ST: पुरुष:162.5 से मी महीला 154 से मी 

अधिक सूचना :-

IBPS Clerk Admit Download

  Skip to cconte News 24 Tas 24 Tas Alert, weather, Agriculture, Krushi, Havaman batmi, Job alerts IBPS Clerk Admit Card Download   Clerk 13...